शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

व्यापार : गो-फर्स्टचे २०० वैमानिक एअर इंडियात, ७५ जणांचे प्रशिक्षण सुरू

राष्ट्रीय : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात कर्मचाऱ्याला मारहाण

राष्ट्रीय : Air India Flight: शिवीगाळ आणि मारहाण; एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाचे क्रू मेंबरसोबत गैरवर्तन

व्यापार : Go Firstला मोठा धक्का! विनंतीचा काही उपयोग नाही, २०० वैमानिक Air Indiaच्या सेवेत रुजू

व्यापार : Air India दरमहा 550 केबिन क्रू आणि 50 वैमानिकांची करतेय नियुक्ती; लवकरच 470 नवीन विमाने ताफ्यात सामील होणार!

नागपूर : अबब.. नागपूर ते मुंबई विमानाचे तिकीट चक्क ३९ हजार!

राष्ट्रीय : Air India: एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये सात तास रंगला थरार; प्रवाशाने पत्नीचा गळाच आवळला

राष्ट्रीय : विमानाचे हवेत हेलकावे; सात प्रवाशांना मुकामार

राष्ट्रीय : दिल्लीहून सिडनीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला जोरदार धक्के, सात प्रवासी जखमी

नागपूर : एअर इंडियाची नागपूर-मुंबई अतिरिक्त विमानसेवा २० मेपासून