शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : ब्रेक्रिंग बातमी: एअर इंडियाच्या विमानात मोबाईलचा स्फोट, फ्लाईटचं 'इमर्जन्सी लँडिंग'

मुंबई : नोकरीची संधी... एअर इंडियात दरमहा ५०० कर्मचाऱ्यांची भरती

व्यापार : अनेक दिवसांपासून एअर इंडियाचा ‘महाराजा’ गायब, प्रसून जोशी देताहेत नवं रुप...

व्यापार : एअर इंडिया आणि विस्ताराचे विलीनीकरण लांबणीवर? CCI ची दोन्ही कंपन्यांना नोटीस...

राष्ट्रीय : एअर इंडियाच्या विमानात किळसवाणा प्रकार; मुंबई-दिल्ली फ्लाइटमधील धक्कादायक घटना

राजस्थान : 'माझी ड्युटी संपली'... जयपूर एअरपोर्टवरुन उड्डाण भरण्यास पायलटचा नकार

व्यापार : इंडिगो आणि एअर इंडियानंतर Akasa Air करणार शॉपिंग; इतकी विमाने खरेदी करणार...

राष्ट्रीय : Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळाचा विमानसेवेवर परिणाम; काही उड्डाण रद्द होण्याची शक्यता

मुंबई : एअर इंडियाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणाला ७५ वर्षे पूर्ण

राष्ट्रीय : आजच्याच दिवशी 75 वर्षांपूर्वी एअर इंडियाचा पहिला परदेश दौरा; मुंबई ते लंडनचे भाडे फक्त 1720 रुपये...