शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एम्स रुग्णालय

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत.

Read more

नागपूर : ‘एम्स’मध्ये सिकलसेल रुग्णांसाठी जागतिक दर्जाची सुविधा

राष्ट्रीय : लालकृष्ण अडवाणी यांच्या तब्येतीत सुधारणा; AIIMS रुग्णालयातून डिस्चार्ज, नेमके काय झाले होते?

नागपूर : एम्समध्ये आता लिंग बदलासारख्या सुविधाही उपलब्ध होणार

पुणे : Pune: नागपूरच्या धर्तीवर औंधमध्ये साकारणार ‘एम्स’; राज्याने केली अंतरिम अर्थसंकल्पात घोषणा

राष्ट्रीय : देशाला मिळणार 3 नवीन IIM, 20 केंद्रीय विद्यालय आणि 4 IIT-IIS, पीएम मोदी करणार उद्घाटन

नागपूर : जन्मत: पायाचा विकृतीवर आता ‘एम्स’मध्ये उपचार; दर शुक्रवारी राहणार विशेष ‘क्लिनीक’

राष्ट्रीय : वेगानं पसरतोय कोरोनाचा जेएन.1 सब-व्हेरिअंट, AIIMS नं सांगितलं ही लक्षणं दिसताच व्हा सावध!

आरोग्य : चीनच्या रहस्यमयी बॅक्टेरियाचे भारतात रुग्ण नाहीत, ते वृत्त खोटे; भारत सरकारने केले स्पष्ट

राष्ट्रीय : पप्पा लवकरच मरणार, उपचारासाठी फिरत होता लेक; सोनू सूद झाला 'देवदूत', म्हणाला...

राष्ट्रीय : ७ शस्त्रक्रिया, ९ विभागाचे तज्ज्ञ, १९४ दिवस उपचार... अन् अनुराग पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला!