शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एम्स रुग्णालय

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत.

Read more

राष्ट्रीय : शाळा सुरू केल्यावर कोरोनाचा धोका वाढला! 4 पैकी 3 विद्यार्थी पॉझिटिव्ह; रिपोर्टने वाढवली पालकांची चिंता

राष्ट्रीय : NEET परीक्षेत शोएब अन् आकांक्षाला सेम गुण, मग आकांक्षाचाच दुसरा नंबर का?

राजकारण : एम्सचा अहवाल नाकारण्यासाठी सीबीआयवर दबाव आणला जाऊ शकतो!

क्राइम : फॉरेन्सिक अहवाल लीक कसा झाला, सुशांतच्या कुटुंबियांकडून एम्सच्या डॉक्टरांविरोध तक्रार दाखल

राजकारण : ‘त्या’ सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी; आमदार रोहित पवार संतापले

हेल्थ : भारतीय तज्ज्ञांनी सांगितलं कोरोनाची लस कधी येणार?, लसीकरणाबाबत व्यक्त केली चिंता

महाराष्ट्र : सीबीआयनेच आता लवकर रिपोर्ट द्यावा; अनिल देशमुखांची सुशांत आत्महत्येवरून मागणी

राष्ट्रीय : स्वदेशी कोरोना लस मिळू शकते मार्चपर्यंत

राष्ट्रीय : उमा भारती AIIMS मध्ये, बाबरी मशीद प्रकरणाच्या सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासंदर्भात म्हणाल्या...

हेल्थ : धोका वाढला! झाडूच्या माध्यमातूनही होऊ शकतो कोरोनाचा प्रसार; AIIMS च्या डॉक्टरांचा इशारा