शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अग्निपथ योजना

केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे.

Read more

राष्ट्रीय : अग्निवीरांसाठी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केली मोठी घोषणा

राष्ट्रीय : Agneepath: अग्निपथ योजनेवर केंद्र सरकार ठाम, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये देशभर सुरू करणार भरती रॅली

राष्ट्रीय : Agneepath Protest: अग्निपथ विरोधात दिल्लीवर कूच करण्यासाठी ट्रॅक्टर तयार, राकेश टिकैत यांची देशव्यापी आंदोलनाची घोषणा

राष्ट्रीय : “अग्निपथ योजनेला विरोध करणारे देशद्रोही, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणे चुकीचे”: बाबा रामदेव

ठाणे : उल्हासनगरात अग्निपथ योजनेविरोधात रॅली 

महाराष्ट्र : “JNU मध्ये १०-१२ वर्षे शिक्षण घेऊनही अजून तुला कोणी मुलगी का दिली नाही?”

राष्ट्रीय : अग्निवीरांना चार वर्षांनंतर भाजपा कार्यालयांसाठी सुरक्षा रक्षक म्हणून प्राधान्य: कैलास विजयवर्गीय

ठाणे : सैन्यदलातील सैन्यात भरतीचा कॉन्ट्रॅक्टर कोण? जितेंद्र आव्हाड यांचा रोखठोक सवाल

राष्ट्रीय : 'अग्निपथ' आंदोलकाने पंजाबचे मुंख्यमंत्री भगवंत मान यांची SUV रोखली; बघा मग काय घडलं

मुंबई : Devendra Fadanvis: 'अग्निपथ योजनेला राजकीय विरोध करणे देशहिताचं नव्हे', फडणवीसांची 'मन की बात'