शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदित्य एल १

Aditya L1 इस्रोचे सूर्य मिशन सूर्याशी संबंधित अनेक रहस्ये उलगडण्याचे काम करणार आहे. सौर वादळे येण्याचे कारण काय आहे आणि सौर लहरींचा पृथ्वीच्या वातावरणावर काय परिणाम होतो हे देखील अभ्यासले जाणार आहे. यासाठी आदित्य एल १ अवकाशात पाठविले जात आहे. पृथ्वी आणि सूर्यामधील अंतराच्या एक टक्का अंतर कापून आदित्य एल-१ 15 लाख किलोमीटरवरील एल १ बिंदूवर स्थिरावणार आहे. तिथून ते सूर्याच्या हालचाली टिपणार आहे.

Read more

पुणे : तो सूट घेऊन यान सूर्याकडे झेपावले; १० वर्षांच्या परिश्रमानंतर पुण्यात बनला आदित्य एल-१ चा ‘सूट’

आंतरराष्ट्रीय : भारत आपला शत्रू, तो पुढे गेला तर आपला अपमानच; ADITYA-L1च्या यशामुळे पाकिस्तानी संतापले

राष्ट्रीय : पृथ्वीवरील संकट आता आधीच कळणार; आदित्य मिशनचे इतर कोणते फायदे होतील?, पाहा

राष्ट्रीय : आदित्य एल-१ नक्की काय करणार?; कसा असेल चार महिन्यांचा प्रवास, जाणून घ्या...

राष्ट्रीय : आदित्याय नम:...; भारताचे यान सूर्याकडे झेपावले

नागपूर : आग ओकणाऱ्या सूर्याकडे ‘आदित्य’ गेला तरी कशाला? जाणून घ्या

सखी : झेपावे सुर्याकडे! आदित्य एल- १ लॉंचिंगच्या प्रोजेक्ट डायरेक्टर निगार शाजी, म्हणाल्या.. स्वप्न खरीही होतात कारण..

राष्ट्रीय : Aditya L1 चं प्रक्षेपण यशस्वी झाले; आता पुढचा प्रवास कसा असेल? १२५ दिवसांत काय काय घडेल? 

व्यापार : चीनला नाही जमले, भारत करुन दाखवेल! अर्थव्यवस्थेला बूस्ट मिळेल; आदित्य एल-१ चे किती होते बजेट?

राष्ट्रीय : Aditya L1: ISRO ची हनुमान उडी, आदित्य एल-१ सूर्याच्या दिशेने झेपावले, श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण