शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अदिती द्रविड

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून अभिनेत्री अदिती द्रविड घराघरात पोहचली. त्यानंतर आता नुकताच तिचा रसिका सुनीलसोबतचा यु अॅण्ड मी हा म्युझिक अल्बम प्रदर्शित करण्यात आला आहे. या अल्बमला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तसेच तिने फ्लाय हाय या नावाने सामाजिक संस्था सुरू केली आहे. tag plz

Read more

फिल्मी : मालिकाविश्वातील लाडक्या अभिनेत्रीचं टीव्हीवर दमदार कमबॅक! 'या' लोकप्रिय मालिकेत घेतली एन्ट्री...

फिल्मी : आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं, मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

फिल्मी : अभिनेत्री अदिती द्रविडचा पार पडला साखरपुडा, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेअर केले फोटो!

फिल्मी : प्रयागराजला गेलेल्या मराठी अभिनेत्रीला एअरपोर्टवर भेटल्या नीना गुप्ता, म्हणते- निर्माते आणि दिग्दर्शकांना सांगू इच्छिते की...

फिल्मी : परमसुंदरी! अदिती द्रविडचा 'ग्लॅम' लूक; नव्या फोटोशूटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

फिल्मी : अदिती द्रविडची फुलांच्या नगरीत सफर; आई-वडिलांसोबत कास पठारावर एन्जॉय करतेय व्हेकेशन

फिल्मी : भारताच्या विजयानंतर अभिनेत्री अदिती द्रविडची काकासाठी खास पोस्ट; म्हणाली, एकदम परफेक्ट...

फिल्मी : आदिती द्रविडच्या ९० वर्षाच्या आजीने केला 'मन पाखरावानी'वर डान्स; नेटकरी पडलेत आजीबाईंच्या प्रेमात

फिल्मी : फायर आजी! अदिती द्रविडचा आजीसह 'अंगारो सा' गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

फिल्मी : हिरवी साडी अन् केसांत लाल गुलाब, अदिती द्रविडचं भाजीमंडईत फोटोशूट