शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आदिपुरूष

आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे.

Read more

फिल्मी : आदिपुरुषमध्ये गश्मीर राम असता तर..., चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर, म्हणाला, तिथे नव्हतो तेच...

फिल्मी : 'ते पैसे इस्त्रोला द्यायला हवे होते'; 'आदिपुरुष'पेक्षा 'चांद्रयान-3'चा खर्च कमी; सिनेमा होतोय ट्रोल

राष्ट्रीय : मी उत्सुकतेपोटी पाहिलेला बॉलिवूडचा तो शेवटचा सिनेमा, पण फ्लॉप ठरला

फिल्मी : Adipurush Movie Review: जगप्रसिद्ध रामायणाला VFX ची फोडणी, भव्यतेचा मसाला; तरीही...

फिल्मी : बॉक्स ऑफिसवर फेल ठरलेला 'आदिपुरुष' ओटीटी पदार्पणासाठी सज्ज, कधी आणि कुठे पाहाल?

फिल्मी : 'आदिपुरुष' फ्लॉप झाल्यानंतर ओम राऊतचं देव दर्शन, नेटकरी म्हणाले, ६०० कोटी वाया घालवून...

राष्ट्रीय : ‘आदिपुरुष’ : सहिष्णुतेची पातळी घसरली : कोर्ट

फिल्मी : 'आदिपुरुष' चित्रपटाबाबत हॉलिवूड दिग्दर्शकाने केलं भाष्य, म्हणाले, धर्मावर डाग लावण्याचा...

फिल्मी : 'आदिपुरुष'फेम अभिनेत्याचा आहे तगडा आहार; 20 पोळ्या, 25 अंडी खाणारा कोण आहे 'हा' हिरो?

फिल्मी : 'आदिपुरुष'साठी मनोज मुंतशीर यांनी मागितली माफी, म्हणाले - 'बजरंग बली सर्वांचं भलं कर'