शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अबु सालेम

अबू सालेममुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमला ‘टाडा’ न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ‘टाडा’ न्यायालयाने सालेम, मुस्तफा डोसा यांच्यासह सहा आरोपींना १६ जून, २०१७ रोजी दोषी जाहीर केले होते.  अबू सालेम हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक आहे.

Read more

क्राइम : Abu Salem: अडवाणींनी शब्द दिलेला, केंद्र सरकारला पाळावा लागणार; कुख्यात गँगस्टर अबु सालेम २०३० मध्ये सुटणार

फिल्मी : संजय दत्तच्या या अभिनेत्रीनं मस्जिदमध्ये जाऊन अंडरवर्ल्ड डॉनसोबत केला होता निकाह