शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : २० मे रोजी एकनाथ शिंदेंना घरी बोलावलं होतं, तेव्हा...; आदित्य ठाकरेंनी सांगितला घटनाक्रम

ठाणे : ...ते उघड करायला लावू नका, नरेश म्हस्के यांचा आदित्य ठाकरेंना इशारा

महाराष्ट्र : घरी मासा मेला म्हणून दार बंद करून रडणारे एकनाथ शिंदे नाहीत; शिवसेनेचा ठाकरेंवर पलटवार

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “आदित्य ठाकरे साधे, सरळ अन् सुसंस्कृत, ते कधीही खोटे बोलणार नाहीत”; सुप्रिया सुळेंचे समर्थन

मुंबई : एकनाथ शिंदेंचं शरीर वाघाचं अन् काळीज उंदराचं; संजय राऊतांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : Rashmi Thackeray: आता रश्मी ठाकरेंनी कंबर कसली! पक्षातील पडझड रोखण्यासाठी मैदानात; कुठे अन् कधी होणार सभा?

राष्ट्रीय : Maharashtra Politics: “गेली अडीच वर्ष राज्यात रावणराज्य, आदित्य ठाकरेंनी रामराज्यावर बोलू नये”: श्रीकांत शिंदे

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे खोकेबहाद्दर, मंत्रिपदासाठी घेत होते पैसे, सत्तेचा माज...

महाराष्ट्र : “सेटिंग लावून निवडून गेलेल्या आमदारावर वरळीची जनता नाराज,” मनसेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “बोलणाऱ्यांचा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून शिवसेनेसाठी घरावर तुळशीपत्र ठेवलं”