शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

फिल्मी : मोठा ट्विस्ट! सुशांतच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंनी रिया चक्रवर्तीला ४४ कॉल केले, दिशाच्या वडिलांच्या याचिकेत काय?

मुंबई : Disha Salian Case: “दिशा सालियान प्रकरणात चौकशी होणे गरजेचे, पण आदित्य ठाकरेंना...”; रामदास आठवले थेट बोलले

राष्ट्रीय : Disha Salian Case: दिशा सालियानच्या वडिलांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या वडीलांनी केला धक्कादायक दावा, म्हणाले, ‘’माझा मुलगा…’’

मुंबई : दिशा सालियानवर अत्याचार करुन हत्या; आरोपांवर आदित्य ठाकरे म्हणाले, कोर्टात जे होईल...

महाराष्ट्र : अरे, सरडा पण लाजला, इतक्या फास्ट त्यांनी रंग बदलला...; विधान परिषदेत अनिल परब संतापले

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना कॉल केला आणि म्हणाले, माझ्या मुलाला वाचवा, नितेश राणेंचा स्फोटक दावा

मुंबई : “कितीही साफसफाई करायचा प्रयत्न केला तरी आता आदित्य ठाकरे वाचू शकणार नाही”: निलेश राणे

मुंबई : “आदित्य ठाकरे हे दोन-तीन तास त्या फ्लॅटवर होते”; दिशा सालियन प्रकरणातील वकिलाचा मोठा दावा

मुंबई : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप,  रोहित पवारांचे मोठे विधान; म्हणाले...

महाराष्ट्र : Disha Salian Case: दिशा सालियानवर सामूहिक बलात्कार, वडिलांचा गंभीर दावा; आदित्य ठाकरेंवर FIR दाखल करण्याची मागणी