शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

मुंबई : संदीप देशपांडे घरी येताच ठाकरे गटाच्या गटप्रमुखानं हातावरचं शिवबंधन सोडलं अन्...

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपारी फेकणाऱ्या कार्यकर्त्यांना आदित्य ठाकरेंनी फटकारलं

मुंबई : “बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचारावर PM मोदी-शाह गप्प का?”; आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंची तोफ दिल्लीत गरजणार; रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंसह ३ दिवस राजधानीत

मुंबई : वरळीत होणार आदित्य ठाकरेंची कोंडी?, मनसेची तयारी; राज ठाकरेंनीही घातलं विशेष लक्ष

मुंबई : रहिवासी भीतीच्या छायेत...,  महाकाय होर्डिंग हटवण्याची आदित्य ठाकरेंची मागणी

राष्ट्रीय : मोठी बातमी! हावडा-मुंबई मेलचे १८ डबे रुळावरून घसरले; २ मृत्यू तर २० हून अधिक जखमी

मुंबई : आमचे सरकार आल्यावर भ्रष्ट कंत्राटदार जेलमध्ये; आमदार आदित्य ठाकरे यांचा इशारा

मुंबई : नोव्हेंबरला आमचं सरकार येणार, मग...; आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा

महाराष्ट्र : Anil Deshmukh News ...तर ठाकरे पिता पुत्र आज जेलमध्ये असते; अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप