शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : एकट्या आदू बाळानं सगळ्यांना सळो की पळो केलंय; आदित्य ठाकरेंकडून 'पप्पू'चाही उल्लेख

महाराष्ट्र : मध्य प्रदेशात शिवसेना ठाकरे गट निवडणुका लढवणार का? आदित्य ठाकरेंचे सूचक विधान

मुंबई : खिचडी वाटप प्रकरणी सूरज चव्हाण यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून ५ तास चौकशी

नाशिक : मुख्यमंत्री शेतात हेलिकॉप्टर आणतात, पण शेतकऱ्यांना काय मिळते?; आदित्य ठाकरेंची टीका

मुंबई : आदित्य ठाकरे-दादा भुसेंची गुप्तभेट?; मंत्री महोदयांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : ...अन् ठाकरे बंधू एकत्र आलेच, भाजपा टार्गेटवर; अमित ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

मुंबई : सिनेट निवडणूक स्थगित, आदित्य ठाकरेंचा घणाघात; मुख्यमंत्री डरपोक, घाबरता कशाला?

मुंबई : “बदलत्या गढूळ राजकारणामुळे देश मागे पडत चालला आहे”; आदित्य ठाकरे

मुंबई : ‘महापालिकेत २५ वर्षे सत्ता होती; मग काय केले?’; मनसेचा ठाकरे गटाला सवाल

मुंबई : “एक पत्र स्वत:ला २५ वर्षे लिहिले असते, तर मुंबई अधिक चांगली झाली असती”; फडणवीसांचा टोला