शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

26/11 दहशतवादी हल्ला

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता.  यामध्ये आठ हल्ले झाले.  मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले

Read more

आंतरराष्ट्रीय : 26/11 Terror Attack: २६/११ मुंबईवरील हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणणार, अमेरिकन कोर्टाने दिली मंजुरी

क्रिकेट : मला एखाद्या देशानं बोलावलं तर..., जावेद अख्तर यांच्या २६/११ संबंधित टिप्पणीवर अक्रमची प्रतिक्रिया

आंतरराष्ट्रीय : Javed Akhatar : 26/11चे सूत्रधार आजही तुमच्या देशात आहेत; लाहोरमध्ये जाऊन जावेद अख्तरांनी पाकिस्तानला सुनावलं

राष्ट्रीय : २६/११ची साक्षीदार देविका ‘भारत जोडो’त; यात्रेच्या समारोपात विरोधी पक्ष दाखवणार एकजूट

मुंबई : २६/११च्या हल्ल्यानंतरही सागरी सुरक्षेकडे दुर्लक्ष, कॅगने ठेवले केंद्राच्या त्रुटींवर बोट

महाराष्ट्र : 26/11 Mumbai Attacks: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे सावट कायम; २६/११ हल्ल्याच्या कटू आठवणींना १४ वर्षे पूर्ण

मुंबई : जयशंकर यांनी मुंबईत संयुक्त राष्ट्रांना आरसा दाखविला; भर सभेत असमर्थ ठरल्याचा ठपका ठेवला

क्राइम : चीनने खोडा घातल्याने २६/११चा सूत्रधार साजिद आजही मोकाटच

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेत पुन्हा 9/11 चा थरार; विमानाच्या पाच तास घिरट्या; ‘वॉलमार्ट’ उडवण्याची दिली होती धमकी

मुंबई : मुबारक हो, मुंबई मे हमला होनेवाला है; वाहतूक पोलिसांच्या WhatsApp वर धमकीचा मेसेज