शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

26/11 दहशतवादी हल्ला

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता.  यामध्ये आठ हल्ले झाले.  मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले

Read more

महाराष्ट्र : “भारताचे मोठे यश”; तहव्वूर राणाला भारतात आणल्याबाबत उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : तहव्वुर राणाला झारखंडच्या 'या' अधिकाऱ्यांनी आणलं भारतात; अमेरिकेत आधीच ठोकला होता तळ

राष्ट्रीय : 26/11 हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणा भारतात दाखल; विमानतळावरुन NIA ने घेतले ताब्यात

राष्ट्रीय : जेलमध्येच राहणार, ना जामीन, ना पॅरोल मिळणार, पण तहव्वूर राणाला फाशीही नाही होणार, असा आहे कायदेशीर पेच

राष्ट्रीय : बुलेटप्रूफ गाडी, SWAT कमांडो आणि त्रिस्तरीय सुरक्षा; दहशतवादी तहव्वूरला आणण्यासाठी कडक सुरक्षा

राष्ट्रीय : भारताने उचलेली पाच निर्णायक पावलं, ज्यामुळे २६/११ चा आरोपी तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण झालं शक्य

राष्ट्रीय : तहव्वूर राणा प्रत्यार्पण: हालचालींना वेग; अजित डोवाल-जयशंकर यांनी घेतली अमित शाह यांची भेट

राष्ट्रीय : Tahawwur Rana : २६/११ चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला आजच भारतात आणणार?; दिल्ली-मुंबईत सुरक्षा वाढवली

महाराष्ट्र : कसाबला जिवंत पकडणाऱ्या हुतात्मा तुकाराम ओंबळेंचं स्मारक उभारणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय  

आंतरराष्ट्रीय : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाला आणखी एक धक्का; अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यार्पण रोखण्याची याचिका फेटाळली