शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

26/11 दहशतवादी हल्ला

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता.  यामध्ये आठ हल्ले झाले.  मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले

Read more

राष्ट्रीय : २६/११ हल्ल्यात दहशतवाद्यांशी निडरपणे लढले; कोरोनामुळे माजी NSG प्रमुख जे. के दत्तांना मृत्यूने गाठले

क्राइम : २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्यावेळी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या 'नॉटी'ने घेतला अखेरचा श्वास 

मुंबई : कसाबच्या आठवणींना उजाळा देत कारागृहाचे अधीकक्षक गायकवाड निवृत्त

राष्ट्रीय : २६/११ सारखा कट तटरक्षक दलाने उधळला, ३ बोटींमधून AK47 रायफल, काडतुसं, ३००० कोटींचे ड्रग्ज जप्त

आंतरराष्ट्रीय : भारताकडे प्रत्यार्पणास २००८च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचा विरोध

क्राइम : मोठी बातमी! २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड जकी उर रहमान लख्वीला १५  वर्षांची शिक्षा

क्राइम : नक्षलवादी जिल्ह्यात शालेय शिक्षण घेतलेले आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे, जाणून घेऊया त्यांच्याबाबत अधिक माहिती 

आंतरराष्ट्रीय : २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड जकी-उर-रहमान लखवीला टेरर फंडिंग प्रकरणी अटक

क्राइम : मोठं यश! 26/11मुंबई हल्ल्यातील गुन्हेगार तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा खटला अमेरिकेत सुरू होणार

आंतरराष्ट्रीय : २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड साजीदला पकडण्यासाठी ५० लाख डॉलरचे बक्षीस