शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

26/11 दहशतवादी हल्ला

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता.  यामध्ये आठ हल्ले झाले.  मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले

Read more

महाराष्ट्र : अलर्ट! महाराष्ट्रात पुन्हा घातपाताची शक्यता?; श्रीवर्धनमध्ये बोटीत AK-४७ आढळल्या

क्राइम : Udaipur killing: २६११ नंबर असलेली बाईक कन्हैयाच्या मारेकऱ्याने 5000 खर्चून घेतली

फिल्मी : Major Trailer: शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारीत 'मेजर' चित्रपटचा ट्रेलर रिलीज

मंथन : 26-11 : ‘त्या’ फाइलचा एक दिवसाचा प्रवास; अशी लावली नऊ अतिरेक्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट

आंतरराष्ट्रीय : Hafiz Saeed: मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला 31 वर्षांचा तुरुंगवास

राष्ट्रीय : Subramanian Swamy: 26/11 दहशतवादी हल्ल्यावर सुब्रमण्यम स्वामींचा खळबळजनक दावा; सूत्रधाराचे सांगितले नाव

क्राइम : 26/11 Terror Attack : तुकाराम ओंबळे यांच्या खिशातील २ रुपयांच्या नाण्याला एक गोळी जाऊन भिडली अन्... 

मुंबई : 26/11 Terror Attack: ‘त्या’ भयानक रात्री गोलीनं जन्म घेतला; कामा हॉस्पिटलमध्ये काय घडलं? आईनं सांगितलं

क्राइम : 26/11 Terror Attack : आजच्या दिवशी मुंबई हादरली होती; तपास अधिकारी रमेश महाले यांनी उलगडला ‘त्या’ सात मिनिटांचा थरार

सखी : ‘ताज’मधली २६/११ ची ती रात्र.. लेखिका रजिता कुलकर्णी सांगतात, त्यादिवशी अनुभवलेला भयंकर थरार!