शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या उपवन तलावांमध्ये तरूणाचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 19:54 IST

Thane News: शनिवारी शनिवारी सायंकाळी उपवन येथील  तलावांमध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या सोहेल बेग (२४) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.

ठाणे - गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात पोहण्यासाठी गेले असताना बुडून मृत्यू होण्याचे सत्र सुरू आहे. शनिवारी शनिवारी सायंकाळी उपवन येथील  तलावांमध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या सोहेल बेग (२४) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. अद्यापही त्या तरुणाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू असल्याची माहिती ठामपा प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

शनिवारी सायंकाळी हजुरी येथील मयत सोहेल आणि त्याचा मित्र अरबाज इब्राहीम शेख असे दोघे ठाण्यातील उपवन येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. पाण्यात उतरल्यावर सोहेल याला पोहायला न जमल्याने तो पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच ठाणे आपत्ती, अग्निशमन विभागास वर्तकनगर पोलीस,टीडीआरडी पथक यांनी घटनास्थळी धाव घेत, त्याचा मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. मात्र त्याचा मृतदेह संध्याकाळी उशिरापर्यंत मिळून आला नव्हता. तदपूर्वी ही कळव्यातील ठाकूर पाडामधील खदानीत बुडून बालकाचा मृत्यू झाला होता. गेल्या पंधरा दिवसातील ही सहावी घटना आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेthaneठाणेDeathमृत्यू