शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 05:41 IST

ती एका खासगी क्लासेसमध्ये नोकरी करीत होती.

ठाणे : प्रियकराने लग्नास नकार दिल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या २१ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण्यातील पाचपाखाडीतील दांडेकरवाडी भागात गुरुवारी सकाळी घडली. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी तिच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.या तरुणीची ठाण्यात राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाशी मैत्री झाली होती. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला होता. तिने वारंवार लग्नाचा आग्रह केल्यानंतरही त्याच्याकडून मात्र नकार येत होता. यातून ती गेल्या काही दिवसांपासून वैफल्यग्रस्त झाली होती.

ती एका खासगी क्लासेसमध्ये नोकरी करीत होती. मित्रासोबत लग्न करण्याचा मानस तिने कुटुंबीयांकडे व्यक्त केला होता. तो मात्र लग्नासाठी टाळाटाळ करीत असल्याने तिने दांडेकरवाडीतील आपल्या आत्याच्या घरातील बेडरूममध्ये ओढणीने गळफास घेतला. बराच वेळ होऊनही ती बाहेर न आल्यामुळे हा प्रकार समोर आला. मित्राने दिलेल्या लग्नाच्या आश्वासनानंतर तिने आपल्या हातावर ‘सूरज’ असे नावही गोंदले होते, असा आरोप आता तिच्या आईवडिलांनी केला आहे. आईवडिलांनी केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठाण्यातील टेकडी बंगला भागात राहणाºया सूरज शिर्के याच्याविरुद्ध दाखल केला़

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टSuicideआत्महत्या