शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! धुळवडीत नाचून घरी गेलेल्या तरुणाचा मृत्यू; वर्षभरापूर्वीच अडकला होता लग्नाच्या बेडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 12:55 IST

छातीत दुखू लागल्यानं रुग्णालयात नेलं; उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

बदलापूर : सोसायटीत धुळवड खेळताना गाण्यांच्या तालावर नाचल्यानंतर घरी गेलेल्या आशुतोष संसारे (२८) याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. पश्चिमेच्या हेंद्रेपाडा परिसरातील शुभदन सोसायटीत आशुतोष राहत होता. या सोसायटीत होळी आणि धुलीवंदनानिमित्त शुक्रवारी दुपारी स्पीकरवर गाणी लावली होती. तेथे सर्व रहिवासी नाचत होते. त्यात आशुतोषही होता. नाचून झाल्यावर तो घरी गेला. त्याचवेळी त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याच्या पत्नीने शेजाऱ्यांना याची माहिती देताच त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी सांगितले.वर्षापूर्वीच झाले लग्नआशुतोषचे एक वर्षापूर्वीच लग्न झाले होते. त्यामुळे त्याच्या मृत्यूने त्याच्या पत्नीला मोठा मानसिक धक्का बसला आहे. आशुतोषचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्याने झाला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.