शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जनावेळी तरुण बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 01:18 IST

अमोल पवार (१८, रा. विठ्ठलवाडी) हा लहान भावासह म्हारळ येथे आजीकडे गणपतीसाठी आला होता. शुक्र वारी सायंकाळी सात दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनासाठी म्हारळ येथील खदाणीत तो आला होता.

म्हारळ : गणेशोत्सवासाठी म्हारळ येथे आजीकडे आलेला तरु ण विसर्जनावेळी बुडाल्याची घटना शुक्र वारी सायंकाळी घडली आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.अमोल पवार (१८, रा. विठ्ठलवाडी) हा लहान भावासह म्हारळ येथे आजीकडे गणपतीसाठी आला होता. शुक्र वारी सायंकाळी सात दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनासाठी म्हारळ येथील खदाणीत तो आला होता. त्यावेळी मामाच्या पाठीमागे अमोल आणि लहान भाऊ मनोज हे खदाणीत उतरले. पण, पाण्याचा अंदाज न आल्याने ते २५ ते ३० फूट खोल खड्ड्यात गेले. इतरांच्या लक्षात आल्याने मनोज याला बाहेर काढण्यात यश आले.परंतु, अमोल सापडला नाही. त्यामुळे उल्हासनगर येथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. जवानांनी बोटीद्वारे त्याचा शोध घेण्यास सुरुवात के ली. मात्र, अंधारामुळे अग्निशमन दलाने शोधमोहीम थांबविली.शनिवारी दुपारी पुन्हा त्यांनी शोधमोहीम सुरू केली. मात्र, त्याचा शोध लागू शकला नव्हता. त्यामुळे शोधमोहीम सुरूच राहील, असे अग्निशमन दलाचे अधिकारी बाळासाहेब नेटके यांनी सांगितले.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवdrowningपाण्यात बुडणे