शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंध तोडल्याने तरुणाची विद्यार्थिनीला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 05:32 IST

प्रेमसंबंध उघड झाल्यानंतर १९ वर्षाच्या महाविद्यालयीन विद्यार्थीनीनेही प्रेमसंबंध तोडल्याने चिडलेल्या तरूणाने महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा बाहेरच तीला मारहाण केली.

मीरा रोड : दुसऱ्या मुलीशी असलेले प्रेमसंबंध उघड झाल्यानंतर १९ वर्षाच्या महाविद्यालयीन विद्यार्थीनीनेही प्रेमसंबंध तोडल्याने चिडलेल्या तरूणाने महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा बाहेरच तीला मारहाण केली. तीला सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या विद्यार्थ्यासही त्याने व मित्रांनी मारले. या प्रकरणी तरुणास पोलीसांनी अटक केली असून त्याच्या तीघा साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.नवघर येथे असलेल्या महाविद्यालयासमोर मंगळवारी सकाळी घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. ही विद्यार्थीनी गेल्यावर्षी वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षात असताना तिसºया वर्षात असणाºया विनीत पाटील (२०) याने तिच्याशी ओळख केली.पुढे दोघांमध्ये प्रेम संबंध जुळले. परंतु गेल्या वर्षीच्या नवरात्रोत्सवात विनीत व ती तरुणी बोलत असताना एका मुलीने येऊन विनीतशी आपले प्रेमसंबंध असल्याचे उघड केले. आपली फसवणूक झाल्याचे कळल्यावर त्या विद्यार्थीनीनेविनीतशी संबंध तोडले होते. परंतु विनीत मात्र तीचा सारखा पाठलाग करायचा.मंगळवारी सकाळी विनीत पाठलाग करत महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहचला. तेथे जाऊन त्याने तीने भेट म्हणून दिलेले शर्ट व रिंग तीला परत केली व विनीतनेतीचा गळा धरुन कानाखालीमारली. यावेळी तीचा सहकारी विद्यार्थी सोडवण्यास मध्ये पडला असता विनीतने व त्याच्या तीनमित्रांनी त्याला बेदम मारहाणकेली. या प्रकरणी नवघरपोलिसांनी विनीत याला अटक केली आहे.