शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Ulhasnagar: उल्हासनगरातील रिजेन्सी मैदानात योगा दिवस

By सदानंद नाईक | Updated: June 21, 2023 17:43 IST

Yoga Day In Ulhasnagar: जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून भाजपच्या वतीने रिजेन्सी मैदानात योगा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन स्वामी देवप्रकाश महाराज, ब्राह्मकुमारी आश्रमाच्या पुष्पा दीदी, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी आदींच्या हस्ते बुधवारी सकाळी झाले.

- सदानंद नाईक उल्हासनगर : जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून भाजपच्या वतीने रिजेन्सी मैदानात योगा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन स्वामी देवप्रकाश महाराज, ब्राह्मकुमारी आश्रमाच्या पुष्पा दीदी, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी आदींच्या हस्ते बुधवारी सकाळी झाले.

उल्हासनगर कॅम्प नं-१ येथील रिजेन्सी अंटेलिया येथील मैदानात २१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिवसाचे औचित्य साधून आमदार कुमार आयलानी यांनी योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात शहरातील विविध २८ योगा संस्था, ८ शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे उदघाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, स्वामी देवप्रकाश महाराज व ब्राहमकुमार आश्रमच्या पुष्पा दीदी व कुमार आयलानी यांच्या हस्ते झाले. तसेच शहरातील विविध ठिकाणी व शाळेत योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :Yogaयोगासने प्रकार व फायदेulhasnagarउल्हासनगर