शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या पावसाळ्यात १८ दिवस येणार समुद्राला मोठी भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 23:57 IST

२५ व २६ जूनला सावधानतेची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : पावसाळ्यात यावर्षी साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भरतीचे १८ दिवस आहेत. मुंबईत जर या दिवशी जास्त पाऊस झाला तर उधाण भरतीमुळे पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाऊ शकत नाही, त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी तुंबण्याची जास्त शक्यता असते. यावर्षीच्या पावसाळ्यातील साडेचार मीटर पेक्षा जास्त उंचीची भरती येण्याचे दिवस, वेळ आणि समुद्राच्या भरतीच्या पाण्याची उंची पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी कळविले आहेत. याठिकाणी भरतीच्या पाण्याची उंची दिलेली आहे. ही लाटांची उंची नव्हे हेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे. 

(१) बुधवार, २३ जून     : सकाळी १०-५३ भरतीची उंची ४.५७ मीटर.(२) गुरुवार, २४ जून     : सकाळी ११-४५ भरतीची उंची ४.७७ मीटर.(३) शुक्रवार , २५ जून     : दुपारी १२-३३ भरतीची उंची ४.८५ मीटर.(४) शनिवार, २६ जून     : दुपारी १-२३ भरतीची उंची ४.८५ मीटर.(५) रविवार, २७ जून     : दुपारी २-१० भरतीची उंची ४.७६ मीटर.(६) सोमवार, २८ जून     : दुपारी २-५७ भरतीची उंची ४.६१ मीटर.(७) शुक्रवार, २३ जुलै     : सकाळी ११-३७ भरतीची उंची ४.५९ मीटर.(८) शनिवार, २४ जुलै     : दुपारी १२-२४ भरतीची उंची ४.७१ मीटर.(९) रविवार, २५ जुलै     : दुपारी १-०७ भरतीची उंची ४.७३ मीटर.(१०) सोमवार, २६ जुलै     : दुपारी १-४८ भरतीची उंची ४.६८ मीटर.(११) मंगळवार, २७ जुलै     : दुपारी २-२७ भरतीची उंची ४.५५ मीटर.(१२) मंगळवार, १० ॲागस्ट     : दुपारी १-२२ भरतीची उंची ४.५० मीटर.(१३) बुधवार, ११ ॲागस्ट     : दुपारी १-५६ भरतीची उंची ४.५१ मीटर.(१४) रविवार, २२ ॲागस्ट     : दुपारी १२-०७ भरतीची उंची ४.५७ मीटर.(१५) सोमवार, २३ ॲागस्ट     : दुपारी १२-४३ भरतीची उंची ४.६१ मीटर.(१६) मंगळवार, २४ ॲागस्ट     : दुपारी १-१७ भरतीची उंची ४.५६ मीटर.(१७) बुधवार, ८ सप्टेंबर     : दुपारी १२-४८ भरतीची उंची ४.५६ मीटर.(१८) गुरुवार, ९ सप्टेंबर     : दुपारी  १-२१ भरतीची उंची ४.५४ मीटर.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस