शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चिंतामुक्त केंद्र सुरू करणार - मैत्रेय दादाश्रीजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 09:56 IST

आम्ही लोकांच्या कल्याणासाठी काम करत असून, देशातील प्रत्येक राज्यात आणि विदेशातदेखील चिंतामुक्त केंद्र सुरू करणार आहे.

चिंताग्रस्त नागरिक अनेक वेळा आत्महत्येचे पाऊल उचलतात, आपण काय करणार आहात? आत्महत्येचे प्रमाण जगामध्ये  जास्त आहे. आध्यात्मिक व्यक्तींची जबाबदारी वाढते. आम्ही लोकांच्या कल्याणासाठी काम करत असून, देशातील प्रत्येक राज्यात आणि विदेशातदेखील चिंतामुक्त केंद्र सुरू करणार आहे.

चिंतामुक्त केंद्रात कशाप्रकारे उपचार केले जातील? चिंतामुक्त केंद्र हे सर्वांसाठी खुले असणार असून, याठिकाणी येणाऱ्यांना त्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन तीन महिन्यांची ट्रीटमेंट दिली जाणार आहे. यामध्ये सायक्रेटिक्स, आध्यात्मिक, ध्यान साधना या माध्यमातून मानसिक आजार कमी करून स्वास्थ्य कसे चांगले करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत.

समस्या वाढण्याची कारणे काय? पूर्वीचा विचार करता सध्याचा काळ हा स्पर्धेचा आहे. यामुळे समस्या वाढल्या; केवळ औषधोपचार हाच उपाय आहे. मात्र, त्याला आध्यात्मिक जोड देणे आवश्यक आहे.

आपल्याशी समाजातील कोणते घटक जोडले आहेत? आमचा संबंध समाजातील सर्व घटकांशी आहे. खेडेगावांमध्येदेखील आमचे खूप काम सुरू असून शहरी भाग, फिल्म इंडस्ट्री, राजकीय, सामाजिक असा प्रत्येक घटक जोडलेला आहे. 

चिंतामुक्त भारतसाठी २०३२ का? एखादा उपक्रम राबविताना थोडा वेळ लागतोच. २०३२ वर्ष आध्यात्मिकदृष्ट्या चांगली वेळ, चांगला काळ आणि परिवर्तनासाठी उत्तम वर्ष आहे. त्यामुळे हे वर्ष योग्य वाटत असून प्रयत्न सुरू केले आहेत. 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक