शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोविड रुग्णालयातील बेड रिकामे असताना नव्या रुग्णालयाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 01:04 IST

अंबरनाथमधील वास्तव : खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेने सुरू केलेल्या कोविड रुग्णालयातील रुग्णांची संख्या घटत असून खाजगी रुग्णालयात उपचार घेणाºया रुग्णांच्या संख्येत मात्र वाढ होताना दिसत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने डेंटल कॉलेज येथे ३०० बेडचे रुग्णालय उभारले. या रुग्णालयात कोरोनाचा प्रभाव वाढलेला असताना १५० ते २०० रुग्ण एकाचवेळी उपचार घेत होते. मात्र कोरोनाचा प्रभाव जसजसा घटत गेला तसतसा या रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यासोबतच शहराबाहेरील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाºया रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर होते किंवा ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होतो ते रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचार न घेता खाजगी रुग्णालयाकडे धाव घेतात. आजच्या घडीला अंबरनाथ नगरपालिकेच्या कोविड रुग्णालयात ८० ते ८५ रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण रुग्णांच्या टक्केवारीनुसार हा आकडा केवळ ३० टक्क्यांच्या घरात आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेणाºया रुग्णांची संख्या ११५ असून त्यांची टक्केवारी ४० टक्क्यांच्या घरात आहे.दरम्यान डेंटल कॉलेजमधील २०० हून अधिक बेड रिकामे असतानाच अंबरनाथ नगरपालिकेने याच डेंटल कॉलेजमध्ये नव्याने १०० ते १५० बेडची व्यवस्था करण्याचे काम सुरू केले आहे. त्यात काही आयसीयू कक्ष उभारले जात आहेत. शिवाजीनगर पोलीस स्टेशनसमोरील यूपीएससी सेंटरमध्येदेखील आॅक्सिजन यंत्रणा असलेले रुग्णालय उभारण्याचे काम सुरू केले आहे. भविष्यात रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याने ही व्यवस्था केली जात असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल