शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कोपरीतील शरीर विक्रयाचा व्यवसाय बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा महिलांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 23:53 IST

ठाणे पूर्व कोपरी येथील रेल्वे स्थानक परिसरात मोठया प्रमाणावर काही महिला शरीरविक्रयाचा व्यवसाय करतात. त्याचा नाहक त्रास येथील स्थानिक महिलांना सोसावा लागत आहे. हा अनैतिक व्यवसाय बंद झाला नाही तर कोपरी पोलीस ठाण्यावर महिलांचा मुक मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपने दिला आहे.

ठळक मुद्देकोपरी पोलीस ठाण्यात दिले निवेदन स्थानिक महिलांची कुचंबना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे पूर्व कोपरी येथील रेल्वे स्थानक परिसरात मोठया प्रमाणावर काही महिला शरीरविक्रयाचा व्यवसाय करतात. त्याचा नाहक त्रास येथील स्थानिक महिलांना सोसावा लागत आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांमध्ये कोपरीतील हा अनैतिक व्यवसाय बंद झाला नाही तर कोपरी पोलीस ठाण्यावर महिलांचा मुक मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिला आहे.कोपरी येथील स्टेशन परिसरात लॉकडाऊन नंतर मोेठया प्रमाणावर काही बाहेरुन येणाऱ्या महिला देहविक्रीचा व्यवसाय करीत आहेत. त्यासाठी त्या येणाºया जाणाºया पुरुषांकडे हात वारे करीत इशारे करतात. रेल्वे स्थानक मार्गावर उभ्या राहणाºया या महिलांमुळे स्थानिक महिलांची कुचंबना होते. याप्रकरणी स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांच्याकडे स्थानिक रहिवाशांनी तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांच्यासह काही महिलांच्या शिष्टमंडळाने कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगारकर यांना निवेदन दिले. येत्या आठ दिवसात येथील हा अनैतिक व्यवसाय बंद झाला नाही तर महिलांचा मुक मोर्चा काढून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीProstitutionवेश्याव्यवसाय