शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कसाऱ्याजवळ अपघातात महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 03:44 IST

नाशिकहून भाजीपाला घेऊन जाणाºया पिकअप गाडीला मंगळवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली.

कसारा : नाशिकहून भाजीपाला घेऊन जाणाºया पिकअप गाडीला मंगळवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली.नाशिकहून भाजीपाला घेऊन ही पिकअप गाडी मालाडला जात होती. कसारा बायपासजवळील हॉटेल रेडीयंट येथील उतार उतरत असताना पाठीमागून एका अनोळखी गाडीने पिकअप चालकाला कट मारल्याने पिकअप गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटले व गाडी दुभाजकावर आदळली. यात गाडीचा टायर फुटला व गाडी जागीच उलटली. गाडीत बसलेल्या जयश्री क्षीरसागर या गाडी खाली दबल्या गेल्या.या अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथक, कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कुंदन जाधव व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व मदतकार्य सुरू केले. एका खाजगी क्रेनच्या मदतीने पिकअप गाडीला उचलून जखमी महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आले.रु ग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी लाखो रूपये खर्च करून खर्डी ग्रामीण रूग्णालय सुसज्ज केले आहे. डॉक्टर किंवा कर्मचारी यांच्याकडून रूग्णांची अशी हेळसांड होत असेल तर चौकशी करून कारवाई करण्यात येईल.- मंजुषा जाधव, अध्यक्षा, जि. प.रुग्णालयात गैरसोयजखमी झालेल्या जयश्री यांना रूग्णालयातील थंड कडप्यावर झोपवून उपचार करण्यात आले. लाखो रु पये खर्च करून खर्डी ग्रामीण रूग्णालय बांधले आहे. रूग्णांसाठी बेडची व्यवस्था आहे. पण कार्यरत डॉक्टर रूग्णांची हेळसांड करत अस्वच्छ कडप्यावर जखमींवर उपचार करतात. याबाबत तेथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांकडे विचारणा केली असता आम्ही असेच उपचार करतो असे उत्तर दिले. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाºयांशी संपर्ककेला असता त्यांच्याशी होऊ शकला नाही.

टॅग्स :thaneठाणे