शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

गॅस वाहिनीतील गळतीमुळे लागलेल्या आगीत महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 23:22 IST

सिलेंडर आणि स्टोव्ह यांच्यामध्ये असलेल्या गॅस वाहिनीतील गळतीमुळे लागलेल्या आगीत कल्पना नार्वेकर (६५) ही वृद्ध महिला होरपळून जखमी झाल्याची घटना कळवा मनिषानगर येथे बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

ठळक मुद्दे कळव्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: सिलेंडर आणि स्टोव्ह यांच्यामध्ये असलेल्या गॅस वाहिनीतील गळतीमुळे लागलेल्या आगीत कल्पना नार्वेकर (६५) ही वृद्ध महिला होरपळून जखमी झाल्याची घटना कळवा मनिषानगर येथे बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. ती ४० टक्के भाजली असून तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.मनिषा नगर गेट क्रमांक तीन शकुंतला बिल्डींग मधील तळमजल्यावर राहणारी ही महिला घरात एकटीच होती. त्यावेळी गॅस वाहिनीतील गळतीमुळे अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दलासह टोरंट वीज कंपनीचे कर्मचारी आणि ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आदींनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतराने ही आग आटोक्यात आली. या घटनेत कल्पना यांच्या पाठीला आणि दोन्ही हातांना भाजले. त्यांना उपचारासाठी कृष्णाई केअर मेडिक्लिनिक या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील भारत गॅसचे सिलेंडर हे अग्निशमन दलाच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :thaneठाणेfireआग