शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जागेसाठी महिलेला महिला चावली! , ‘अंबरनाथ फास्ट’मधील गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:42 IST

जीवघेण्या गर्दीत जागा मिळवण्यासाठी अडथळा करत असलेल्या महिलेच्या हाताला चावणारीला अन्य महिलांनी ठाणे स्टेशनवर धारेवर धरले.

ठाणे : जीवघेण्या गर्दीत जागा मिळवण्यासाठी अडथळा करत असलेल्या महिलेच्या हाताला चावणारीला अन्य महिलांनी ठाणे स्टेशनवर धारेवर धरले. मारहाण होण्याच्या भीतीने स्टेशनवर न उतरता संबंधित महिलेला पुढच्या स्टेशनवर जावे लागले.ही घटना येथील प्लॅटफॉर्म क्र. ५ वर शनिवारी रात्री ८.३९ ला घडली. अंबरनाथला जाणारी फास्ट लोकल प्लॅटफॉर्मवर येताच महिलांच्या शेवटच्या डब्यात एकच आरडाओरड ऐकायला मिळाला. मुंबईहून येणाºया काही महिला ठाणे स्टेशनवर उतरणार होत्या. त्यांनी आधीच दरवाजाजवळ गर्दी केली होती. मात्र, सर्वांच्या मागे असलेल्या महिलेलादेखील दरवाजाजवळ येऊन गाडी थांबताच उतरायचे होते. यासाठी तिने धडपड सुरू केली. दरम्यान, शाब्दिक चकमक होऊन बाचाबाची झाली.एवढ्यावरच हा विषय न थांबता दरवाजात येण्यासाठी प्रयत्न करणाºया महिलेने दुसºया महिलेस कडकडून चावा घेतल्याने डब्यात चांगलाच गोंधळ सुरू झाला. ज्या महिलेचा चावा घेतला, तिची बाजू घेत अन्य महिलांच्या घोळक्याने चावणाºया महिलेला ठाणे स्टेशनवर खाली खेचण्याचा प्रयत्न केला; पण मारहाणीच्या भीतीने आरडाओरड करणारी महिला प्लॅटफॉर्मवर न उतरता डब्यातच राहिली. दरवाजातसुरू असलेल्या महिलांच्या या भांडणामुळे नाइलाजास्तवमोटारमनला काही काळ गाडी थांबवणे भाग पडले.