शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शहापूरातील गावांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न- एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 20:45 IST

एकनाथ शिंदेंचे आश्वासन

ठाणे: शहापूर तालुक्यातील ९७ गावे व २५९ पाड्यांना टंचाईमुक्त करण्यासाठी भावली धरणावरील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेला तात्काळ प्रशासकीय मंजुरी मिळवून देणे आवश्यक असून त्यासाठी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासोबत चर्चा करून या गावांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.भावली धरणावरील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेला तात्काळ प्रशासकीय मंजुरी मिळण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. तेव्हा ते बोलत होते. यावेळी आमदार पांडुरंग बरोरा, ठाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे त्याचबरोबर जलसंपदा विभागाचे, महसूल विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री शिंदे म्हणाले, शहापूर तालुक्यातून मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. या तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी भावली धरणावरील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सन २०१९-२० मध्ये प्रस्तावित असून याबाबत राज्यस्तरीय योजना मंजुरी समितीने मान्यता दिलेली असून प्रशासकीय मंजुरी मिळणे आवश्यक आहे. त्याबाबत तात्काळ कार्यवाही करून ही  गावे टंचाई मुक्त करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. दरम्यान, शहापूर तालुक्यातील प्रशासकीय इमारती व क्रीडा संकुल यांच्या प्रस्तावास मान्यता देण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी यासंदर्भात उचित कार्यवाही करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे