शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण तालुक्याच्या शासकीय कार्यालयात राष्ट्रपती, पंतप्रधानांचे फोटो का नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 16:49 IST

राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या प्रतिमा सर्व शासकीय कार्यालयांमध्ये लावण्यासंदर्भातला अध्यादेश असतांनाही त्याचे पालन केले जात नाही असे नीदर्शनास आल्याच भाजपाचे कल्याण जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे यांनी सांगितले.

ठळक मुद्देभाजपाचे शशिकांत कांबळे यांनी केली पाहणी तहसीलदारांना पाठवणार पत्र

डोंबिवली: राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या प्रतिमा सर्व शासकीय कार्यालयांमध्ये लावण्यासंदर्भातला अध्यादेश असतांनाही त्याचे पालन केले जात नाही असे नीदर्शनास आल्याची माहिती भाजपाचे कल्याण जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे यांनी सांगितले. त्यानूसार त्या प्रतिमा लावण्यात याव्यात यासंदर्भात तहसीलदार अमित सानप याना पत्र पाठवणार असल्याचे ते म्हणाले.कांबळेंसह पक्षाच्या पूर्व मंडलाचे सरचिटणीस राजू शेख, चंदू पगारे, दिनेश दुबे, रवी ठाकूर आदींसह कार्यकर्त्यांनी कल्याण तालुक्यातील प्रशासकीय कार्यालयांची पाहणी केली होती. त्या पाहणीत त्यांच्या या बाबी नीदर्शनास आल्याने त्यांनी ठिकठिकाणच्या अधिका-यांशीही चर्चा केली. डोंबिवलीतील विविध शासकीय कार्यालयांपैकी अभावानेच त्या अध्यादेशाचे पालन होत असल्याचे कांबळे म्हणाले. सर्वच कार्यालयांमध्ये त्याचे पालन व्हावे असा आग्रह धरणार असल्याचे ते म्हणाले. जेणेकरुन भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांचा सन्मान आपोआपच राखला जाईल. शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्यांसह विविध मान्यवर व्यक्तिंचा राबता असतो, त्यांच्याही नीदर्शनास असे बदल येतात, त्यामुळे स्वाभाविकच राष्ट्रप्रेम, राष्ट्रियत्वाची भावना वाढीस लागण्यासाठीही प्रयत्न होतो असेही ते म्हणाले. त्यासंदर्भात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व तहसीलदार अमित सानप यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली