शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एकीकडे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत असताना नेतृत्वानेही लक्ष दिले पाहिजे, मनसेचे आमदाराचा उद्धव ठाकरेंना टोला

By प्रशांत माने | Updated: October 27, 2022 21:48 IST

गुरुवारी सकाळीच शहरातील  शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्याच्या मुद्यावर  उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट पुन्हा आमनेसामने आल्याचे पहायला मिळाले.

डोंबिवली - एकीकडे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत असताना नेतृत्वाने लक्ष दिल पाहिजे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोंबिवली ही सासुरवाडी आहे, त्यांनी ती सांभाळायाला हवी, असा टोला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी माजी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. आज सकाळपासूनच सेनेतील दोन गटात शाखा ताब्यात घेण्यावरून वाद सुरु होता. यावर आमदार पाटील यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे भाष्य केले.      गुरुवारी सकाळीच शहरातील  शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्याच्या मुद्यावर  उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट पुन्हा आमनेसामने आल्याचे पहायला मिळाले. कायदेशीर बाबी पूर्ण करून शिंदे गटाने आपल्या ताब्यात शाखा घेतली आहे. यावर आमदार पाटील यांना विचारले असता त्यांनी  तो त्या दोन गटांचा विषय आहे. शाखा कोणाच्या ताब्यात असायला पाहिजे, नसायला पाहिजे तो त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहे. मला वाटतं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोंबिवली ही सासुरवाडी आहे, त्यांनी संभाळायला पाहिजे. एकीकडे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत असताना नेतृत्वाने देखील लक्ष दिले पाहिजे. कार्यकर्ता म्हणून ही भावना मांडतोय मी. बाकी माझा तसा त्या काही गोष्टीशी संबंध नाही जे चाललंय ते त्यांच्या त्यांना लखलाभ असो. अशा शब्दात पाटील यांनी  ठाकरेंना  टोला लगावला आहे. 

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे