शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बस मध्ये चढताना दोघांचे मोबाईल चोरले

By धीरज परब | Updated: February 29, 2024 22:04 IST

काशीमीरा पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झालेले आहेत. 

मीरारोड - मीरारोडच्या प्लेझन्ट पार्क व हाटकेश येथील बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत बस मध्ये चढताना दोघा प्रवाश्यांचे मोबाईल चोरण्याचा दोन घटना घडल्या आहेत . 

प्लेझंट पार्कच्या संघवी टॉवर मध्ये राहणारे मुकेशभाई राखोलीया हे कामावर जाण्यासाठी बुधवारी सकाळी हाटकेश येथील बस स्थानकावर बसची वाट बघत होते.  ८ . ३५ च्या सुमारास आलेली बेस्ट बस मध्ये चढताना गर्दीत त्यांच्या खिशातील १२ हजारांचा मोबाईल चोरट्याने चोरला . दुसरी घटना प्लेझंट पार्क मध्ये राहणारे राजाराम दळवी यांच्या बाबतीत घडली.

दळवी हे कामावर जाण्यासाठी ब्रँड फॅक्ट्री येथील बस स्टॉप वर बुधवारी सकाळी थांबले होते . ९ . ३५ च्या सुमारास बेस्टची बस आल्याने चढण्यासाठी गर्दी झाली . त्या गर्दीत दळवी यांच्या पॅंटीच्या खिशातील २५ हजार रुपयांचा मोबाईल चोरट्याने चोरला . ह्या दोन्ही चोऱ्यां बद्दल काशीमीरा पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झालेले आहेत. 

टॅग्स :Thiefचोरmira roadमीरा रोड