शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

तोल गेल्याने लोकलमधून पडून युवकाचा मृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 05:53 IST

धावत्या जलद लोकलमधून पडून डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी येथील विपेंद्र यादव (२०) याचा मृत्यू झाल्याची घटना कोपर रेल्वेस्थानकादरम्यान बुधवारी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास घडली.

डोंबिवली  - धावत्या जलद लोकलमधून पडून डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी येथील विपेंद्र यादव (२०) याचा मृत्यू झाल्याची घटना कोपर रेल्वेस्थानकादरम्यान बुधवारी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास घडली. डोंबिवली रेल्वेस्थानकातून मुंबईला जाणाऱ्या जलद लोकलमध्ये तो चढला होता. लोकलमधील गर्दीतून आत जाण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल गेला आणि हा अपघात घडला.डोंबिवली लोहमार्ग पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, विपेंद्र हा नोकरीनिमित्त लोकलने प्रवास करत होता. अपघातानंतर त्याला शास्त्रीनगर रुग्णालयात हलवण्यात आले; परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी माहिती दिली. रविवारी याच स्थानकात मायलेकासह एका महिलेचा रेल्वेरूळ ओलांडताना अपघाती मृत्यू झाला होता.या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने संरक्षक भिंत बांधावी, यासाठी भाजपाचे नगरसेवक मुकुंद पेडणेकर, आरपीएफ डोंबिवली आणि प्रवाशांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती अभियान राबवण्यात आले होते. बुधवारीही हा उपक्रम सुरू असतानाच अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पेडणेकर यांना दिली. त्यानुसार, पेडणेकर यांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पोलीस यंत्रणेला अपघाताची माहिती दिली. विपेंद्रजवळच्या कागदपत्रांवरून त्याची ओळख पटली. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना याबाबत तातडीने कळवले.

टॅग्स :thaneठाणे