शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांची लूट करणाऱ्या पेट्रोलपंपावर कारवाई कधी?

By admin | Updated: December 12, 2015 00:58 IST

भारत पेट्रोलियम कंपनीच्या सिटी पारेख खाणपाडा पालघर येथील पेट्रोल पंपावर जास्त पैसे घेऊन कमी पेट्रोल दिले जाते. हे उघडकीस आल्यानंतर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पंपावर कारवाईची मागणी करून

मनोर : भारत पेट्रोलियम कंपनीच्या सिटी पारेख खाणपाडा पालघर येथील पेट्रोल पंपावर जास्त पैसे घेऊन कमी पेट्रोल दिले जाते. हे उघडकीस आल्यानंतर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पंपावर कारवाईची मागणी करून सुद्धा ती करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे हा पंप सुरु असल्याने या प्रकरणी भ्रष्ट्राचार तर झाला नसेल अशी चर्चा आहे.३ सप्टेंबरला भारत पेट्रोलीयम कंपनीच्या सीटी पारीख पेट्रोल पंपावर दोन मोटरसायकलमध्ये ९०० रू. चे पेट्रोल १३.७८ पॉर्इंट पेट्रोल टाकल्याचे बिल दिले मात्र दोन्ही मोटरसायकलच्या टाकीमधून पेट्रोल काढले असता पाच पाच लिटरचे मोजमापामध्ये फक्त ८ लिटर पेट्रोल निघाले. १३.७८ पॉर्इंट पेट्रोल मध्ये ५.७८ लिटर पेट्रोल कमी दिले हे लोकमत वार्ताहर आरीफ पटेल यांनी उघडकीस केले. त्यावेळी पुरवठा अधिकारी पावरा, तहसिलदार चंद्रसेन पवार, मोजमाप अधिकारी सुरवसे, भारत पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी जावीद देसाई इतर कर्मचारी शेकडो ग्राहक यांचे समक्ष पाच लिटरचे दोन्ळी मोजमाप मध्ये फक्त चार चार एकूण आठ लिटर पेट्रोल निघाल्याचे पंचनामेही केले खात्री केली तसेच भारत पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी जाविद देसाई यांनी सीटी पारिख पेट्रोल पंपाचे कॅबीनमध्ये असलेल्या कम्युटर तपासणी केली असता ४०० रू. पेट्रोल टाकल्याची नोंद आॅनलाईन डाटा मध्ये दिसली मात्र त्याच्यामागे दुसरी मोटरसायकल मध्ये रू. ५०० पेट्रोल टाकल्याची नोंद संगणकामध्ये दिसून आली नाही असे देसाई यांनी शासकीय अधिकारी व तक्रारदार ग्राहक यांच्यासमोर सांगितले.जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे पंपावर कारवाई करण्याबाबत अर्ज केला आहे. त्यानंतर दोन वेळा आरीफ पटेल व इतर लोकांनी जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांना ग्राहकांची लुट कशी केली जाते याबाबत सविस्तर सांगीतले. त्यावेळी त्यांनी पंपावर कारवाई करण्यासाठी मी संबंधीत अधिकाऱ्याला बोलतो असे सांगितले. परंतु दोन महिने उलटले तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. (वार्ताहर)