शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

चार कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 06:25 IST

झडतीमध्ये चार किलो १०० ग्रॅम इतकी व्हेल माशाची उलटी आणि एक मोटारसायकल जप्त केली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

ठळक मुद्देझडतीमध्ये चार किलो १०० ग्रॅम इतकी व्हेल माशाची उलटी आणि एक मोटारसायकल जप्त केली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे :  व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या नंदकुमार वासुदेव दाभोळकर (५७, रा. विरार) आणि मंगेश जावळे (४२, कांदिवली, मुंबई) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुरुवारी अटक केली. त्यांच्याकडून चार कोटींची उलटी आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे.व्हेल माशाची उलटी म्हणजे समुद्रातील तरंगते सोने असा एक मोठा समज आहे. हा पदार्थ स्पर्म व्हेल माशाच्या पोटात तयार होतो. त्याची आंतरराष्टीय बाजारपेठेत करोडो रुपयांची किंमत आहे. त्याच व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी दोघे जण ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांना मिळाली होती.

त्याआधारे १ जुलै रोजी गुरुवारी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास जुना जकातनाका, घोडबंदर रोड येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके आणि पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, अनिल सुरवसे आणि उपनिरीक्षक बाबू चव्हाण आदींच्या पथकाने सापळा लावून मोटारसायकलीवरुन आलेल्या दाभोळकर आणि जावळे या दोघांना ताब्यात घेतले. झडतीमध्ये चार किलो १०० ग्रॅम इतकी व्हेल माशाची उलटी आणि एक मोटारसायकल जप्त केली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :fishermanमच्छीमारthaneठाणेCrime Newsगुन्हेगारी