शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

भारतातून ब्रिटिश गेले; पण इंग्रजाळलेपणा कायम- डॉ. सदानंद मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 03:11 IST

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या मूळ बंगाली चरित्राचे चारु शीला धर यांनी केलेल्या संक्षिप्त रूपांतराच्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते शनिवारी सहयोग मंदिर येथे पार पडले.

ठाणे : वंदे मातरम आणि आनंदमठ यामुळे डॉ. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे महाराष्ट्राला परिचित होतेच. मात्र आता श्रीकृष्ण चरित्रामुळेही त्यांचा परिचय महाराष्ट्राला होणार आहे, असा विश्वास अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी ठाण्यात व्यक्त केला.परम मित्र प्रकाशनतर्फे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या मूळ बंगाली चरित्राचे चारु शीला धर यांनी केलेल्या संक्षिप्त रूपांतराच्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते शनिवारी सहयोग मंदिर येथे पार पडले. यावेळी डॉ. मोरे म्हणाले की, भारतात सर्वात आधी बंगालमध्ये इंग्रजांनी राज्य केले. त्यामुळे बंगालमध्ये एकीकडे ब्रिटिशांचा पराकोटीचा आदर करणारा आणि तिटकारा करणारा असे दोन प्रकारांचे बंगाली माणसे होती. बंकिमचंद्र हे देशभक्त होते आणि विद्यावान होते. त्यामुळे इंग्राजळलेल्या भारतीयांना आदर्श नायक देण्यासाठी त्यांनी श्रीकृष्ण चरित्राचे लेखन केले. भारतातून ब्रिटिश गेले तरी आपल्यातून इंग्रजाळलेलापणा गेला नाही, पाश्चात्यपणा देखील आपल्यातून गेलेला नाही. त्यामुळे आजही समाजाला श्रीकृष्ण चरित्राची गरज आहे. ब्रिटिशांच्या काळात हिंदू धर्माची निद्रिस्त अवस्था होती. त्यावेळी श्रीकृष्ण चरित्रांचा अभ्यास न करता पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणाऱ्या तत्कालीन बंगाली समाजाला आदर्श व्यक्ती देण्यासाठी डॉ. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी श्रीकृष्ण चरित्र लिहिले. त्यांनी लिहिलेल्या श्रीकृष्ण चरित्राचा मराठीत अनुवाद करून लेखिका चारु शीला धर यांनी त्यांचा महत्त्वाचा परिचय महाराष्ट्राला करून दिला आहे. आपण माणूस म्हणून कृष्णाकडे पाहिले पाहिजे. आजची तरु णपिढी ही आस्तिक - नास्तिकमध्ये अडकली आहे. तरुणपिढी ही तंत्राकडे आकर्षित होत असली तरी ज्ञानाकडे मात्र आकर्षित होत नाही अशी खंत डॉ. अनघा मोडक यांनी व्यक्त केली.आजच्या दहीहंडी उत्सवावर टीका करताना त्या म्हणाल्या की, दहीहंडी उत्सवाभोवती अर्थकारण, राजकारण, समाजकारण असल्याचे दिसून येते. 

टॅग्स :Sadanand Moreसदानंद मोरेthaneठाणे