शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांनी साकारली राष्ट्रीय एकात्मतेची स्वागत यात्रा

By नितीन पंडित | Updated: March 22, 2023 17:19 IST

यामध्ये शेकडो विद्यार्थी लेझीम पथक ,ढोल पथक,झेंडा पथक घेऊन,राष्ट्रीय पुरुषांची वेशभूषा त्यासोबत पर्यावरण रक्षण,वाचन संस्कृती रुजविण्यासाठीचे देखावे, वृक्ष दिंडी घेऊन सहभागी झाले होते.

भिवंडी - गुढी पाडव्यानिमित्त धामणकर नाका येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ संचालित विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,शेठ जुगीलाल पोद्दार इंग्लिश मीडियम स्कुल, मराठी प्राथमिक शाळांमधील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी संस्थाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय एकात्मता शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

          यामध्ये शेकडो विद्यार्थी लेझीम पथक ,ढोल पथक,झेंडा पथक घेऊन,राष्ट्रीय पुरुषांची वेशभूषा त्यासोबत पर्यावरण रक्षण,वाचन संस्कृती रुजविण्यासाठीचे देखावे, वृक्ष दिंडी घेऊन सहभागी झाले होते. या शोभा यात्रेत केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील,आमदार महेश चौघुले,भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी,संस्थेचे प्रमुख पदाधिकारी अरुण जाधव,श्रीराम भोईर,सोन्या पाटील,मुख्याध्यापक सुधीर घागस यांसह अनेक मान्यवरांनी या शोभायात्रेत सहभाग नोंदविला.तर पद्मानगर येथे स्वाभिमान सेवा संस्थेच्या वतीने भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांनी स्वागत यात्रेचे स्वागत करीत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना थंडपेयाची व्यवस्था केली होती.

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवाbhiwandiभिवंडी