शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेच्या खाडी किनारी दुपारी 4 मीटरपर्यंत लाटा उसळणार       

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 10:53 IST

जिल्ह्यात आजही तुरळक पाऊस पडला. 24 तासाच्या कावधीत 42.60 मिमी पाऊस पडला असता त्यात सर्वाधिक ठाणे तालुक्यात 36 मिमी पाऊस पडलेला आहे.

ठाणे:  जिल्ह्यात गेल्या 24 तासाच्या कालावधीत अवघा 42.60 मिमी पाऊस पडला. यात सर्वाधिक पाऊसठाणे शहर परिसरात 3626 मिमी पाऊस पडला आहे. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत ठाणे खाडीला भरती येणार आहे. या दरम्यान 4.49 मीटरपर्यंत लाटा खाडी किनारी उसळणार आहेत. यास अनुसरुन खाडी किनारी न जाण्याच्या आवाहनासह आपत्ती नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहण्याचे मार्गदर्शन ठाणे महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाने केले आहे.                            

दडी मारुन बसलेला पाऊस जिल्ह्यात रिमझिम पडत आहे. ठिकठिकाणी तुरळक पडणाऱ्या या ठाणे शहर परिसरात 36.26 मिमी पाऊस 24 तासात पडला.  या दरम्यान आगीच्या दोन किरकोळ घटनांसह चरई, खारीगांव येथे झाडाच्या फांद्या तुटल्याची घटना घडल्याच्या दोन तक्रारी आहेत. तर पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन लिकेज झाल्याची एक तक्रार आहे.  खाडी किनारी उसळणाऱ्या या लाटा 5 वाजेपर्यंत किनार्‍यावर धडकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.      जिल्ह्यात आजही तुरळक पाऊस पडला. 24 तासाच्या कावधीत 42.60 मिमी पाऊस पडला असता त्यात सर्वाधिक ठाणे तालुक्यात 36 मिमी पाऊस पडलेला आहे. सरासरी 6 मिमी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ही तुरळक पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आलेली आहे.

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे