शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कर्मचाऱ्यांना पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 01:04 IST

जेवण मिळाले पण पिण्यास पाणी नाही : ग्रामीण भागातील विदारक परिस्थिती

ठाणे : जिल्ह्यातील भिवंडी व कल्याण या लोकसभा मतदारसंघांची बहुतांशी मतदानकेंद्रे ग्रामीण व दुर्गम भागांतील गावखेड्यांत होते. जेवण मिळेल पण पाणी नाही, असे स्पष्ट शब्दांत येथील गावकऱ्यांनी मतदानकेंद्रांवरील अधिकारी, कर्मचाºयांना सुनावल्याचे सांगितले जात आहे. यामुळे एक रात्र काढल्यानंतर मतदानाच्या दिवशी मात्र सकाळीदेखील या अधिकारी-कर्मचाºयांना पाणीसमस्येला तोंड द्यावे लागल्याचे त्यांनी ठाण्यात परतल्यानंतर लोकमतला सांगितले.

जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी २९ एप्रिल रोजी मतदान झाले. यासाठी सहा हजार ७१५ मतदानकेंदे्र होती. यातील एक हजार १३६ मतदानकेंदे्र ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागांमधील गावखेड्यांत होती. येथील बहुतांशी मतदानकेंद्रांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावत असताना पाणीसमस्येलादेखील तोंड द्यावे लागले. पाणीसमस्येची भीषणता या कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचाºयांना जाणवल्यामुळे पाण्याचे महत्त्वही त्यांच्या लक्षात आले. गावाजवळील धरणाचे पाणीदेखील त्यांना मिळत नसल्याचे वास्तव गावकऱ्यांकडून समजले.

भिवंडी लोकसभेच्या दोन हजार २०० मतदान केंद्रांपैकी एक हजार १७७ केंद्रे शहरात, तर उर्वरित एक हजार २३ मतदानकेंद्रे ग्रामीण भागात होती.

टॅग्स :Electionनिवडणूक