शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत गोदामाला आग; कारण अद्याप अस्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 04:27 IST

Bhiwandi : धुरामुळे आजूबाजूच्या गोदामातील कामगारांना डोळे चुरचुरणे व घशाचा त्रास तसेच श्वास घेण्यासही त्रास होत होता.

भिवंडी : भिवंडीत आगी लागण्याचे सत्र सुरूच असून धाग्यांचे कोम साठवून ठेवलेल्या एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना वळगाव ग्रामपंचायत हद्दीतील प्रेरणा कॉम्प्लेक्स येथे रविवारी सायंकाळी ७ वाजता घडली. या कॉम्प्लेक्समध्ये एसआर ट्रान्सपोर्ट या गोदामात मोठ्या प्रमाणात धाग्यांचे कोम साठवून ठेवलेले होते. या गोदामाला आग लागल्यानंतर संपूर्ण परिसरात धूर पसरला होता. या धुरामुळे अग्निशम दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.धुरामुळे आजूबाजूच्या गोदामातील कामगारांना डोळे चुरचुरणे व घशाचा त्रास तसेच श्वास घेण्यासही त्रास होत होता. आगीची माहिती मिळताच भिवंडी, ठाणे व कल्याण येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू हाेते. आग नेमकी कशामुळे लागली त्याचे कारण समजलेले नाही. आग विझवताना भिवंडी अग्निशमन दलाची गाडी अचानक बंद पडल्याने काही वेळ वाया गेला. 

वेळ गेला वाया - आग नेमकी कशामुळे लागली त्याचे कारण समजलेले नाही. आग विझवताना भिवंडी अग्निशमन दलाची गाडी अचानक बंद पडल्याने काही वेळ वाया गेला. -  कल्याण व ठाणे अग्निशमन दलासह भिवंडी अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू हाेते.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी