शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गटाराच्या कामादरम्यान भिंत कोसळून १ ठार; २ जखमी

By admin | Updated: April 25, 2017 00:07 IST

गटाराचे काम सुरू असताना लगतच्या इमारतीची कुंपण भिंत कोसळून १ मजूर ठार, तर २ मजूर जखमी झाल्याची घटना सोमवारी

मीरा रोड : गटाराचे काम सुरू असताना लगतच्या इमारतीची कुंपण भिंत कोसळून १ मजूर ठार, तर २ मजूर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास भार्इंदरच्या जेसल पार्क भागात घडली. येथील रेल्वे समांतर मार्गावर महापालिकेने गटाराचे बांधकाम हाती घेतले आहे. त्यासाठी १५ ते २० फूट खोदकाम केले आहे. काम सुरू असताना रात्री पावणेआठच्या सुमारास लगतच्या एंजल इमारतीची कुंपण भिंत कोसळली. त्या वेळी तेथे काम करत असलेल्या तीन मजुरांपैकी मुन्ना (४०) हा मजूर मरण पावला, तर रवी चौधरी (२०) व मोहम्मद अकलास आलम (२०) हे जखमी झाले. जखमींना नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे प्रभारी प्रकाश बोराडेंसह प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे, सुनील यादव, नवघर पोलीस घटनास्थळी धावून आले. महापालिकेने सदर कामाचे कंत्राट बोरिवलीच्या स्पार्क सिव्हिल इन्फ्रा प्रोजेक्टला दिले आहे. गटार बांधण्यासाठी खोल खोदकाम केले जात असताना लगतची कुंपण भिंत कोसळण्याची शक्यताच विचारात घेतलेली नाही. महापालिका व ठेकेदार यांनी आवश्यक खबरदारी न घेतल्याने हा अपघात घडला. (प्रतिनिधी)