शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांचे दत्तक सापगाव निधीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:46 IST

भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खा. कपिल पाटील यांनी दत्तक घेतलेले सापगाव हे सध्या खासदार निधीपासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. 

वासिंद : भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खा. कपिल पाटील यांनी दत्तक घेतलेले सापगाव हे सध्या खासदार निधीपासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘खासदार ग्राम दत्तक योजनेत’ खा. कपिल पाटील यांनी आपल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात शहापूर तालुक्यातील सापगाव हे गाव दत्तक घेतले आहे. मात्र, या गावासाठी अद्यापही खा. फंडातील कुठलाच निधी खर्च केला नसल्याचे दिसून येते. खासदारांच्या शिफारशीनुसार येथे जेएसडब्ल्यू (जिंदाल) या कंपनीच्या सीआरएस फंडातून रस्त्याचे फक्त एकच काम करण्यात आले आहे. येथे खासदारांच्या वैयक्तिक निधीतून अद्याप एकही काम झाले नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.दत्तक गाव खासदारांचे, भरीव निधी आमदारांचे :सध्या येथे आमदार निधीतून रस्ते, साकव, घाट, शाळा, अंगणवाडी दुरु स्ती अशी ८५ लाखांची कामे पूर्ण, तर पर्यटनस्थळ, मंगल कार्यालय, रस्ते यासाठी ४२ लाखांची कामे मंजूर असून इतर कामे प्रस्तावित आहेत. त्यामुळे खासदारांनी दत्तक घेतलेल्या या गावात खासदार निधी वापरल्याचे दाखवून द्यावे, असे आमदार पांडुरंग बरोरा यांनी म्हटले. यासंदर्भात खासदार कपिल पाटील व स्वीय सहायक राम माळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. - भास्कर जाधव, शहापूर तालुकाध्यक्ष भाजपा

टॅग्स :Member of parliamentखासदारbhiwandiभिवंडीBJPभाजपा