शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अनैसर्गिक संबंधांचा व्हिडीओ व्हायरल, युवकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 01:30 IST

त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला असून याप्रकरणी चारही आरोपींची बुधवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

मीरा रोड : पेणकरपाड्यातील एका तरुणाने गेल्या आठवड्यात केलेल्या आत्महत्येमागील खळबळजनक कारण काशिमीरा पोलिसांनी बुधवारी उघडकीस आणले. याच भागातील चार युवकांनी त्याच्याशी अनैसर्गिक संबंध करतानाचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल केल्याने कल्पेश खंडागळेची सामाजिक बदनामी झाली होती. त्यामुळेच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला असून याप्रकरणी चारही आरोपींची बुधवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.पेणकरपाड्यातील शिव मंदिराजवळच्या किसननगर चाळीत राहणाऱ्या २२ वर्षीय कल्पेश खंडागळेने शुक्रवारी रात्री आत्महत्या केली होती. त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत यामागचे कारण स्पष्ट केले होते. त्यानुसार आशीष म्हात्रे, राजेश चौरसिया, गोपाल देवनाथ आणि राजेश शर्मा यांनी चारपाच महिन्यांपूर्वी एका पार्टीदरम्यान त्याच्याशी अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केले होते. त्याचा व्हिडीओही त्यांनी बनवला होता. नंतर, तो व्हिडीओ व्हायरल करून कल्पेशची बदनामी त्यांनी चालवली होती. या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. सामाजिक बदनामीमुळे कल्पेश अस्वस्थ झाला होता. यातूनच त्याने आत्महत्येचा मार्ग पत्करला. आरोपींना आधी २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ती संपल्यानंतर बुधवारी न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. आरोपींचे मोबाइल फोन हस्तगत करण्यात आले असून ते न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जगदीश बांगर यांनी दिली.>आरोपीचे नातलग राजकारणीया प्रकरणातील मुख्य आरोपीचे नातलग वजनदार राजकारणी असल्याचा आरोप कल्पेशच्या परिचितांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास प्रभावित होऊ नये, यासाठी तो गुन्हे शाखेकडे सोपवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.