शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वाहने भंगारमध्ये काढली; वाहनांअभावी कामे अडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2023 11:35 IST

सुरेश लाेखंडे । लाेकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शासकीय कार्यालयातील मुदत संपलेली वाहने १ मे पासून भंगारमध्ये काढण्याची सूचना ...

सुरेश लाेखंडे । लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : शासकीय कार्यालयातील मुदत संपलेली वाहने १ मे पासून भंगारमध्ये काढण्याची सूचना देण्यात आली आहे. जिल्ह्यातील बहुतांश शासकीय कार्यालयांची वाहने भंगारमध्ये काढण्यात आली. मात्र काही विभागांना नवी वाहने न मिळाल्यामुळे त्यांची कामे खाेळंबली आहेत. त्यात पावसाळा डाेक्यावर आलेला असताना कामे हातावेगळी करताना शासकीय विभागांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जिल्हा परिषदेचे कार्यक्षेत्र ग्रामीण व दुर्गम भागात आहे. त्यामुळे वाहनांखेरीज काम करणे अधिकाऱ्यांना अशक्य आहे.

कुठली वाहने भंगारमध्ये? जुन्या वाहनांचे निर्लेखन करण्यास आयुक्त अथवा शासन स्तरावर मंजुरी मिळते. वाहनांची लिलावात विक्री करता येते. विक्री न झाल्यास. या मुदत संपलेल्या सर्व वाहनांना भंगारात काढण्यात येते.

महिनाभरात सहा शासकीय वाहने भंगारमध्ये     जिल्हा परिषदेने मागील वर्षी चार वाहनांची विक्री केली. मात्र दोन वाहनांना कोणीही बोली लावली नाही. आतापर्यंत ठाणे जिल्हा परिषदेने चार मोटार, दाेन टेम्पो आणि एक जीएसडीएचेचे विंधन यंत्र ही वाहने भंगारात काढली.    शासकीय कायार्लयांच्या या वाहनांना भंगारात काढण्याचे आदेश असल्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेने त्यांच्या सहा वाहनांना भंगारात काढले आहे. त्यामुळे त्यापासून संभाव्य नुकसान टळणार आहे.

वाहने कमी झाल्याने कामे अडली     जिल्हा परिषदेची वाहने  चार मोटारी     हातपंप देखभाल -  दाेन हातपंप दुरुस्ती टेम्पो    जीएसडीएचे - एक विंधन यंत्र भंगारात काढली आहेत.

वापरण्यास अयाेग्य असलेल्या वाहनांना शासन मान्यतेनुसार निर्लेखित करण्यात येते. यानुसार जिल्हा परिषदेचे दाेन जीप निर्लेखित केले आहेत. यातील जि.प.च्या दाेन जीप जि.प. आवारात आहेत.  एक कार्यशाळेत आणि चार वाहने जीएसडीएच्या भिवंडी येथील कार्यशाळेत जमा आहेत.    - संजय सुट्टे,     अभियंता, जि.प., ठाणे 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका