शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे रेल्वेस्थानकात नेहमीचीच वर्दळ, तिकीट खिडकीवर प्रवाशांची गर्दी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 00:00 IST

Thane railway station : राज्यात कठोर निर्बंध लागू झाल्यानंतरही लोकलमधील गर्दीत फारसा फरक दिसला नाही. ठाणे रेल्वेस्थानकात प्रवेशासाठी काेणतेही निर्बंध नव्हते. आधीच्या लॉकडाऊनप्रमाणे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेड‌्स लावलेले दिसले नाहीत.

ठाणे : राज्य शासनाने गुरुवारपासून पुढील १५ दिवस संचारबंदी लागू केली आहे. मात्र, या संचारबंदीतून रेल्वे सेवा काही अंतर दूर असल्याचे दिसून आले़ ठाणे रेल्वेस्थानकात नेहमीप्रमाणे तिकीट खिडकीवर गर्दी दिसून आली. अत्यावश्यक सेवेतील नाही, तर सर्वांनाच तिकीट दिले जात होते. तसेच रेल्वेत नेहमीसारखी गर्दी दिसत होती.राज्यात कठोर निर्बंध लागू झाल्यानंतरही लोकलमधील गर्दीत फारसा फरक दिसला नाही. ठाणे रेल्वेस्थानकात प्रवेशासाठी काेणतेही निर्बंध नव्हते. आधीच्या लॉकडाऊनप्रमाणे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेड‌्स लावलेले दिसले नाहीत. तिकीट खिडक्यांवरही सर्वांना तिकिटे दिली जात हाेती़ तसेच आरपीएफ आणि जीआयपीही प्रवाशांचे आयकार्ड किंवा क्यूआर कोड तपासत नव्हते. राज्य सरकारकडून रेल्वेस्थानकात काेणाला प्रवेश द्यायचा किंवा द्यायचा नाही याबाबतचे लेखी आदेश अद्याप रेल्वेला दिलेले नाहीत.

‘आदेशच नाही’ रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दाेन दिवसांत गर्दीचे निरीक्षण करून मगच लोकलच्या फेऱ्या कमी करायच्या की नाही, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. निर्बंध लावताना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बैठकीलाही बोलावले नव्हते, असे समजते.

टॅग्स :thaneठाणे