शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विनाकारण मारहाण; पप्पी गवळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 04:50 IST

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आपल्या मुलीला औषध आणण्यासाठी गेलेल्या गणेश पाटील यांच्यासह इतर तिघांना पप्पी उर्फ प्रथमेश गवळी याने शनिवारी रात्री लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत रक्तबंबाळ केले.

कल्याण : रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आपल्या मुलीला औषध आणण्यासाठी गेलेल्या गणेश पाटील यांच्यासह इतर तिघांना पप्पी उर्फ प्रथमेश गवळी याने शनिवारी रात्री लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत रक्तबंबाळ केले. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पप्पी गवळीला अटक केली आहे.पूर्वेतील मलंग रोड परिसरातील एका खासगी रुग्णालयात गणेश पाटील यांची मुलगी दाखल आहे. तिला औषध आणण्यासाठी पाटील शनिवारी रात्री १० च्या सुमारास रुग्णालयाखाली आले होते. त्यावेळी पप्पी तीन-चार जणांना लाकडी दांडक्याने मारहाण करत होता. नक्की काय सुरू आहे, हे पाहण्यासाठी पाटील गेले असता पप्पीने त्यांनादेखील लाकडी दांडक्याने मारण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पप्पीला ताब्यात घेतले. त्यामुळे पाटीलसह इतरांचा जीव वाचला. पोलिसांनी पप्पीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. कल्याण पूर्वेतील चक्कीनाका, मलंग रोड परिसरात पप्पी उर्फ प्रथमेश गवळी याची दहशत पसरत चालली आहे. क्षुल्लक कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर डझनभर गुन्हे दाखल आहेत. पप्पीविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :kalyanकल्याण