शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

चॉकलेटचे अमिष दाखवून दुकानात अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 20:37 IST

चॉकलेटचे अमिष दाखवून एका दहा वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या अँथोनी अपात्रे नाडार (५६) याला श्रीनगर पोलिसांनी रविवारी अटक केली आहे.

ठळक मुद्दे दुकान चालकास अटकश्रीनगर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: चॉकलेटचे अमिष दाखवून एका दहा वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाºया अँथोनी अपात्रे नाडार (५६, रा. वारलीपाडा, श्रीनगर, इाणे) याला श्रीनगर पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.वारलीपाडा भागात राहणाºया या अल्पवयीन मुलाला चॉकलेटच्या अमिषाने किराणा दुकानाचा मालक नाडार घरी बोलवित असे. त्याने २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्याला नेहमीप्रमाणे दुकानात बोलवून त्याच्याशी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराने भेदरल्याने तसेच या दुकान मालकाने धमकी दिल्यामुळे मुलाने घरात हा प्रकार सांगितलाच नाही. मात्र, दोन दिवसांनी पुन्हा त्याने ‘तसा’ प्रकार करण्यासाठी त्याला दुकानात बोलविले. त्यावेळी मात्र मुलाने हा घृणास्पद प्रकाराची माहिती त्याच्या वडिलांना रडवेल्या अवस्थेतच सांगितली. वडिलांनी या बाबतची खातरजमा करुन याप्रकरणी २७ सप्टेंबर रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिनेश चव्हाण यांच्या पथकाने नाडार याला त्याच्या दुकानातून २७ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अटक केली. त्याने आणखी असे प्रकार केले आहेत का? याचाही शोध घेण्यात येत आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार