शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

उल्हासनगरात महापौर आणि नगरसेवकांचा महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमावर अघोषित बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 21:20 IST

राज्यभर व देशात महाराष्ट्र दिन साजरा होत असताना महापालिका ध्वजारोहणच्या कार्यक्रमावर महापौर, उपमहापौर, विरोधीपक्षनेता, स्थायी समिती सभापती, विविध पक्षाचे नगरसेवक , अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विविध विभागाचे विभाग प्रमुखांनी दिंडी मारली, नियमानुसार महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण होते.

उल्हासनगर - राज्यभर व देशात महाराष्ट्र दिन साजरा होत असताना महापालिका ध्वजारोहणच्या कार्यक्रमावर महापौर, उपमहापौर, विरोधीपक्षनेता, स्थायी समिती सभापती, विविध पक्षाचे नगरसेवक , अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विविध विभागाचे विभाग प्रमुखांनी दिंडी मारली, नियमानुसार महापौराचा हस्ते ध्वजारोहण होते. मात्र शहराच्या इतिहासात प्रथमच सर्वच जण गैहजर होते. एकप्रकारे त्यांनी महाराष्ट्र दिनावर अघोषित बहिष्कार टाकला की काय? असा प्रश्न शहरवासीयांचे पडला.महापालिकेत ध्वजारोहण कार्यक्रमाला जनसंपर्क अधिकारी भदाणे, पालिका सचिव कुलकर्णी, शहर अभियंता सितलानी, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, यशवंत सगळे आदी बोटावर मोजण्या इतपत अधिकारी उपस्थिती होते, महापौर, उपमहापौर, विरोधीपक्ष नेता, स्थायी समिती सभापती, प्रभाग व विशेष समिती सभापतीसह एकही नगरसेवक उपस्थित नसल्याने, अखेर जनसंपर्क अधिकारी भदाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.  महापौरासह पालिका अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र दिनी दांडी मारल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत असून कार्यवाईची मागणी होत आहे.

टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिनulhasnagarउल्हासनगर